अकोट: भारतरत्न,माजी पंतप्रधान श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांचे जन्मशताब्दी वर्ष निमित्य लोहारी रोड येथे दिप प्रज्वलन पार पडले
Akot, Akola | Dec 24, 2025 भारतरत्न,माजी पंतप्रधान श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांचे जन्मशताब्दी वर्ष निमित्यचे हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे या निमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे संपुर्ण देशभर अटल स्मृती वर्ष अभियान राबविण्यात येत आहे या अभियानामध्ये विविध उपक्रम आयोजीत करण्यात आले आहे,श्रध्देय अटलजींच्या जयंती साजरी करण्यात आली.यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे शेतकरी खासदार अनुप धोत्रे भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री पुंडकर व जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला.