Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

शिवाजी नगर येथुन शिवजयंती निमित्त काढण्यात आली भव्य मिरवणुक;शिवभक्तांचा प्रचंड उत्साह

Balapur, Akola | Feb 19, 2026
शहरातील मोठे बारगण परिसरातील शिवाजीनगर येथून शिवजयंती निमित्त भव्य पारंपारिक मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये अश्वावरती छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या तर पालखीमध्ये यावेळी शिवाजी महाराजांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती तर मिरवणुकीतील आखाड्यातील चित्त थरारक प्रात्यक्षिके यासह पारंपारिक ढोलाचे भजन टाळ मृदुंग यासह पारंपारिक वाद्याच्या गजरात तरुणाई थिरकत होती तर ही मिरवणूक शिवाजी महाराज चौक येथे पोहोचताच मिरवणुकीचा समारोप करण्यात आला मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.