अकोट: शशिकांत बाबर अकोट नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी; प्रशासनाचेआदेश निर्गमित
Akot, Akola | Dec 25, 2025 अकोट नगरपालिका मुख्याधिकारी पदी शशिकांत बाबर यांचे पदस्थापना होणार असून याबाबत प्रशासनाद्वारा आदेश निर्गमित करण्यात आलेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी पदाचा प्रभार हा वडजे यांच्याकडे होता तर आता प्रशासनाद्वारा अकोट नगरपालिकेचे कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून शशिकांत बाबर यांची नियुक्ती करण्यात चा आदेश बजावण्यात आलाय.अकोट नगरपालिकेतला 26 डिसेंबर रोजी शशिकांत बाबर यांनी रुजू होण्याच्या आदेश देण्यात आले असल्याने अकोट नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून शशिकांत बाबत रुजु होणार आहे