Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री आकाश फुंडकरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नुतन अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पार पडले

Balapur, Akola | Feb 19, 2026
शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती निमित्त पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते नूतन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण दिमाखदार सोहळ्यात पार पडले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतन अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण होताच शिवभक्तांनी एकच जल्लोष केला. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करत भव्य फटाक्यांची आतिषबाजी फुलांचा वर्षाव व गगनभेदी घोषणांनी परिसर उल्हासित झाल्याचे दिसून आले या सोहळ्यास खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे यासह विविध मान्यवर उपस्थित होते.सोहळ्यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.