Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

नगर पालिकेच्या प्रभाग क्र 4 पोटनिवडणूकीचे मतमोजणी निकाल जाहीर,दोन्ही जागेवर भाजप विजयी

Balapur, Akola | Jun 21, 2026
नगर पालिकेच्या प्रभाग क्र 4 पोटनिवडणूकीचे मतमोजणी निकाल रविवार दि. 21 जून रोजी घोषित झाले पोट निवडणुकीतील या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांनी विजय मिळवल्याने पालिकेत भाजपचे संख्याबळ आणखी दोन जागांनी वाढले आहे. या निकालांमुळे भाजप कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारल्याचे दिसून आले. विजयाची घोषणा होताच यावेळी भाजप कार्यकर्ता पदाधिकारी यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला
नगर पालिकेच्या प्रभाग क्र 4 पोटनिवडणूकीचे मतमोजणी निकाल जाहीर,दोन्ही जागेवर भाजप विजयी - Balapur News