अकोट CCI मध्ये शेतकऱ्यांची कापूस विक्री होत असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कपासला ७८०० रु.७९०० रु असे भाव देण्यात येतात पन इतर तालुक्यामध्ये सरासरी ८०६०,८१०० रु भाव देण्यात येत आहेत.परंतु अकोट मध्ये दुजाभाव का? याची नोंद घेऊन ८१०० भाव द्यावा. त्याचबरोबर आजपर्यंत कमी भाव देण्याचे कारण सांगावे.व कपासचे आज पर्यन्त घेतलेले sample व लॅब रीपोर्ट लांबई (M.M) सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी निवेदन करते प्रवीण डिक्कर गोपाल आमले यांनी केले