अकोट: पिंपळखुटा येथे 30 वर्षिय विवाहीत युवकाने घेतला गळफास;ग्रामिण पोलिस स्टेशनला मर्ग दाखल
Akot, Akola | Dec 22, 2025 अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणाऱ्या पिंपळखुटा येथे तीस वर्षे विवाहित युवकांने गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कळत आहे.या प्रकरणी या अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलीय या प्रकरणी मर्ग क्रमांक 56/ 25 नुसार ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नोंद घेण्यात आलीय याप्रकरणी पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत असून सदर विवाहित युवक विभक्त राहत असल्याची माहिती आहे.