Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अकोट: जनावरे चोरीतील फरार आरोपीस वाई फाटा येथे मुददेमालासह ग्रामीण पोलीसांनी केली अटक

Akot, Akola | Dec 25, 2025
ग्रामीण पो.स्टे.येथे दोन गोवंश चोरीचे अनुषंगाने गुन्हा नोंद होता.यातील २ गायी कि अं ४५,०००/रू मुददेमाल चोरी झालेला होता.पो.स्टे. हददीतील वाई फाटा येथे अप नं ५६०/२०२५ गुन्हयातील आरोपी यातील मुद्देमालसह पोलिसांच्या जाळ्यात आला.यातील आरोपी बबलु ईनामदार रा धारोडी वेस याने गुरे चोरीची कबुली देवुन त्यातील मुददेमाल२ गाई हया घराचे बाजुला गोठयात लपवुन ठेवल्याचे कबुल केले.यावरून नमुद मुददेमाल हस्तगत करून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून फरार आरोपी यास उपरोक्त नमुद गुन्हयात अटक केल्याची माहीती दिली
अकोट: जनावरे चोरीतील फरार आरोपीस वाई फाटा येथे मुददेमालासह ग्रामीण पोलीसांनी केली अटक - Akot News