Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अकोट: दिवठाणा फाटा येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावराना ग्रामीण पोलीसांचे दिले जीवदान; २ लाख,३० हजार रू मुददेमाल जप्त

Akot, Akola | Dec 25, 2025
अंजनगाववरून अकोटकडे एक टाटा एसीई या चारचाकी वाहनात एक ईसम कत्तली करण्याच्या उददेशाने दोन गोवंश घेवुन जात आहे. अशा बातमीवरून पोलीस स्टाफ व पंचाना ग्राम दिवठाणा फाटा येथे नाकाबंदी केली असता.सै. अशपाक सै. मुश्ताक, वय ३७ वर्ष, रा. नवगाजी प्लॉट, यांच्या ताब्यातुन वाहन किअं २,लाख रू, दोन गोवंश किंअं ३०,०००/रू असा एकुण २,३०,०००/रू मुददेमाल जप्त करून आरोपीविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला.