Public App Logo
Profile Picture

ट्रेन लाईव्ह न्यूज

@dilippatil878
8684Followers
112Following
पाचोरा: सूत्रे हालली! भाजपा नेत्यांना सोडचिट्ठी, सरळ शिवसेनेते प्रवेश, लोहटार-खडकदेवळा जि.प.गटात नेमक काय घडलं?
पाचोरा: पाचोरा नगरपरिषदेत आमदार किशोर पाटील व नगरपालिका नगराध्यक्षा सुनीताबाई किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषद,
पाचोरा: पाचोरा पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या १२ तासांत मोबाईल चोरीचा छडा, आरोपी जेरबंद, दोषारोप पत्र ही दाखल,
भडगाव: कोठली येथे महादेव यात्रोत्सव, कुसत्या, महाप्रसादाचेही आयोजन, ग्रामस्थ आयोजकांनी दिली माहिती,
पाचोरा: संभाजी राजेंची सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजतानाची प्रतिकृती उभारणार-आमदार किशोर पाटील...
भडगाव: नात्याला काळीमा; चुलत भावाकडून १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार, पीडिता गरोदर
पाचोरा: महसूलच्या गस्तीवरील पथकावर लोहटार ते अंतुर्ली रस्त्यावर वाळू माफियांनी थेट हल्ला, गुन्हा दाखल,
भडगाव: कजगाव येथील मराठा समाज मंगल कार्यालय परिसरात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी, पत्रकारांचाही सत्कार,
पाचोरा: माजी आमदार दिलीप वाघ यांचे निवासस्थानी भाजपाचे अविनाश सुतार यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याने करण्यात आला सत्कार,
पाचोरा: बाळद परिसरात बिबट्याचे दर्शन, शेतकरी भयभीत वन कर्मचारी घटनेसाठी दाखल, ठसे घेतले,
भडगाव: भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमन पदी राजेंद्र परदेशी तर व्हाईस चेअरमनपदी हिरामण पाटोळे  यांची निवड.
पाचोरा: स्थानिक नेत्यांनी घेतला असा निर्णय, भाजपा पदाधिकाऱ्यात नाराजीचा सूर, भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेतून केले असे आरोप,
भडगाव: घोडदे परिसरात वाळू वाहतुकीवर महसूलची धडक कारवाई, ट्रॅक्टर जप्त,
पाचोरा: चुंचाळे शेत परिसरात बिबट्याचे दर्शन, बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी भयभीत शेती कामे खोळंबली,
पाचोरा: अंबे वडगाव शिवारात असलेल्या पी. सी. के. कॉटन जिनिंगला लागली आग, अग्निशामक दलाचे शेतीचे प्रयत्न सुरू,
भडगाव: कोठलीत महिलांनी वाळू वाहतुक करणारे डंपर अडविले, महसूल विभागाने डंपर केले जमा,
भडगाव: भडगाव तालुका पत्रकार संघातर्फे समाज प्रबोधनात्मक भारुडाचा कार्यक्रम कै.लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय प्रांगणात उत्साहात,
भडगाव: महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित, भडगाव तालुका पत्रकार संघाकडून आरोग्य सेविकांचा सत्कार,
भडगाव: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तांदुळवाडी येथील शाळेत पत्रकारांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप,
पाचोरा: पाचोरा शहरातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या अधिकारांसाठी तहसील आवारात एकता सफाई कामगार संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू,
पाचोरा: मौजे रामेश्वर येथील १११ पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना डावलून अपात्र व्यक्तींना जमिनीचे वाटप केल्याचा आरोप, तक्रार दाखल,
पाचोरा: जेसीआय पाचोरा 34 वा पदग्रहण सोहळा बनोटी वाला फार्म हाऊस येथे मोठ्या उत्साहात संपन्न,
पाचोरा: सावखेडा येथील भैरवनाथ बाबा यात्रोत्सवाला आजच्या यात्रेच्या तिसऱ्या रविवारी मोठ्या प्रमाणात उसळली भाविकांची गर्दी,
भडगाव: लोकनियुक्त नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांनी स्वीकारला पदभार, पदग्रहण सोहळा संपन्न,
पाचोरा: खेडगाव नंदीचे येथे सीआरपीएफ जवानावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार, पुणे येथे कर्तव्यावर असताना झाला होता शहीद,