Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

पाचोरा: महसूलच्या गस्तीवरील पथकावर लोहटार ते अंतुर्ली रस्त्यावर वाळू माफियांनी थेट हल्ला, गुन्हा दाखल,

Pachora, Jalgaon | Jan 14, 2026
महसूलच्या गस्तीवरील पथकावर वाळू माफियांनी थेट हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक 13 जानेवारी रोजी च्या रात्री 11वाजेच्यासुमारास घडला आहे, यात महसूल चे कर्मचारी थोडक्यात बचावले, विना नंबर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अवैध वाळूने भरलेल्या वाहनाने गस्तीवर असलेल्या महसूलचे शासकीय वाहन स्कार्पियो या चारचाकी वाहणास मागून जोरदार धडक दिली, वाहनातील बाळद बुद्रुक येथील तलाठी अतुल पाटील यांच्यासह काही महसूल कर्मचारी रात्री गस्त घालीत असताना पाचोरा तालुक्यातील लोहटार ते अंतुर्ली रस्त्यावर घडली,