Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Bhopal
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket

पाचोरा: बाळद परिसरात बिबट्याचे दर्शन, शेतकरी भयभीत वन कर्मचारी घटनेसाठी दाखल, ठसे घेतले,

Pachora, Jalgaon | Jan 12, 2026
बाळद ता.पाचोरा आज दि. 12/1/2026आज 12 वाजेच्यादरम्यान गावापासून जवळच असलेल्या सुरेश गंगाराम पाटील करमुडकर यांच्या पाचोरा चाळीसगाव रस्त्यालगत असणाऱ्या शेतात भर दिवसा बारा वाजेच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले गट नंबर 346 वडगाव शिवार असे असून सुरेश गंगाराम पाटील हे त्यांच्या केळीच्या शेतात केळीचे घड झाकत असताना अचानक त्यांना खडबड आवाज आलासता त्यांनी आवाजाच्या दिशेने बघितले.त्याना अचानक बिबट्याचे दर्शन झाले ते एकदम भांबावून गेले होते,
पाचोरा: बाळद परिसरात बिबट्याचे दर्शन, शेतकरी भयभीत वन कर्मचारी घटनेसाठी दाखल, ठसे घेतले, - Pachora News