Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Bhopal
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket

पाचोरा: माजी आमदार दिलीप वाघ यांचे निवासस्थानी भाजपाचे अविनाश सुतार यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याने करण्यात आला सत्कार,

Pachora, Jalgaon | Jan 12, 2026
पाचोरा-पाचोरा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठीची घोषणा आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे ॲड.अविनाश देविदास सुतार सदस्य म्हणून निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष यांचेसह स्वीकृत सदस्यांची आज झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. यावेळी बैठकीला नगराध्यक्षांसह नगरपरिषदेतील भाजपाचे गटनेते सुरज वाघ, नगरसेविका कविता पाटील, नगरसेविका कविता हटकर, नगरसेविका अमरीन देशमुख, नगरसेवक राहुल गायकवाड,नगरसेवक गोपाल वासवाणी उपस्थित होते,