Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

भडगाव: घोडदे परिसरात वाळू वाहतुकीवर महसूलची धडक कारवाई, ट्रॅक्टर जप्त,

Bhadgaon, Jalgaon | Jan 10, 2026
भडगाव तालुक्यातील पिपंळगाव रस्त्यावरील मौजे घोडदे परिसरात एक अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री च्या सुमारास पकडण्यात आला असल्याची माहिती महसूल विभागाकडून आज दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता प्राप्त झाली आहे. सदर कारवाई भडगाव तहसीलदार शीतल सोलट यांच्या मार्गदर्शनाखाली ही करवाई ग्राम महसूल अधिकारी यांनी केली,