पाचोरा तालुक्यातील वरखेडी पासून ३ कि.मी अंतरावर दक्षिणेला सावखेडा येथील भैरवनाथ बाबा चा यात्रोत्सव दि. २१ डिसेंबर २०२५ पासून सुरु झाला आहे, हि यात्रा दरवर्षी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी भरते या वर्षी रोजी यात्रेचा १८ जानेवारी २०२६ शेवटचा दिवस आहे, तर आज दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी बारा वाजता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी पहावयास मिळाली, दिनांक १९ जानेवारी २०२६ सोमवार रोजी कुस्तीच्या दंगल व पालखी सोहळा संपन्न होणार आहे,