पाचोरा: स्थानिक नेत्यांनी घेतला असा निर्णय, भाजपा पदाधिकाऱ्यात नाराजीचा सूर, भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेतून केले असे आरोप,
पाचोरा नागरोलिकेत भाजपा तर्फे स्विकृत नगरसेवकपदी केलेली नेमणूक ही भाजपा नेत्यांनी परस्पर घेतलेल्या निर्णयावरून केली असा आरोप करत आमच्या सह कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय जाहीर केल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात नाराजीचा सूर उमटत असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता पाचोरा शहरातील भाजपा मध्यवर्ती कर्यालयात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले,