Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

पाचोरा: सूत्रे हालली! भाजपा नेत्यांना सोडचिट्ठी, सरळ शिवसेनेते प्रवेश, लोहटार-खडकदेवळा जि.प.गटात नेमक काय घडलं?

Pachora, Jalgaon | Jan 20, 2026
तारखेडे बुद्रुक (ता. पाचोरा जि. जळगाव) येथे राजकीय घडामोडींना वेग भाजपाचे अमोल भाऊ शिंदे समर्थक श्री.यशदादा मांडोळे (गोपाल दादा मांडोळे) यांच्यासह वैशालीताई सूर्यवंशी यांचे समर्थक धनंजय पाटील तसेच माजी आमदार दिलीप वाघ यांचे समर्थक श्री. दिलीप वसंत पाटील यांनी आपल्या सुमारे ५० ते ६० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, हा प्रवेश आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पाचोरा: सूत्रे हालली! भाजपा नेत्यांना सोडचिट्ठी, सरळ शिवसेनेते प्रवेश, लोहटार-खडकदेवळा जि.प.गटात नेमक काय घडलं? - Pachora News