Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Bhopal
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket

पाचोरा: संभाजी राजेंची सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजतानाची प्रतिकृती उभारणार-आमदार किशोर पाटील...

Pachora, Jalgaon | Jan 16, 2026
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पाचोरा शहरातील संभाजी महाराज चौकात आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोज मराठा सेवासंघ स्नेही व छत्रपती संभाजी महाराज प्रेमी यांतर्फे पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात आमदार किशोर पाटील यांनी शिवप्रेमींना शब्द दिला की येत्या 14 मे 2026 पर्यंत जयंतीच्या अगोदर संभाजी राजेंची सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजताना ची प्रतिकृती याच स्मारकच्या ठिकाणी उभारणार असे सांगितले,
पाचोरा: संभाजी राजेंची सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजतानाची प्रतिकृती उभारणार-आमदार किशोर पाटील... - Pachora News