मराठी पत्रकारीतीचे जनक बाळाशास्त्री जाभेकर यांच्या जयंती निमित्ताने पत्रकार दिनानिमीत महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित, भडगाव तालुका पत्रकार संघाकडून तालुक्यात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांचा "द लेडी विथ द लॅम्प" फ्लोरेन्स नाईटिंगल नावाच्या जगप्रसिद्ध आरोग्य सेविकेच्या नावाचा सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.