भडगाव: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तांदुळवाडी येथील शाळेत पत्रकारांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप,
आज दिनांक ६ जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सन्मानित सोहळ्याच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून शालेय किट वाटप करण्यात आले, या प्रसंगी पाचोरा लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनिता ताई पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.