भडगाव येथे महिला मेळावा नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा संपन्न... भडगाव येथील नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ रेखाताई प्रदीप मालचे यांचा पदग्रहण सोहळा दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता नारायण भाऊ मंगल कार्यालय येथे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार किशोर पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.