Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Bhopal
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket

पाचोरा: खेडगाव नंदीचे येथे सीआरपीएफ जवानावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार, पुणे येथे कर्तव्यावर असताना झाला होता शहीद,

Pachora, Jalgaon | Jan 3, 2026
दिनाक २ जानेवारी २०२६ रोजी पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) जवान अनिल हेमराज बोरसे (वय ४१) यांना सेवा बजावत असताना वीरमरण आले आहे. पुणे येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये जनरल ड्युटीवर कार्यरत असलेले जवान शहीद झाल्याची ही दुर्दैवी घटना घडली, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण पाचोरा तालुक्यासह खेडगाव नंदीचे परिसरात शोककळा पसरली आहे. शहीद अनिल बोरसे यांचे पार्थिव आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी दहा वाजता खेडगाव नंदीचे येथील आणले,
पाचोरा: खेडगाव नंदीचे येथे सीआरपीएफ जवानावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार, पुणे येथे कर्तव्यावर असताना झाला होता शहीद, - Pachora News