जेसीआयचा 34 वा पदग्रहण सोहळा पाचोरा शहरातील बनोटी वाला फार्म हाऊस येथे आज दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी रात्री आठ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला, यावेळी नवनियुक्त प्रेसिडेंट गौरव अग्रवाल सेक्रेटरी श्रेणिक बांटिया लेडी चेअरमन संजना अग्रवाल चेअरमन शुभम अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला, कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी प्रेसिडेंट जीवन जैन, विभागीय झेडव्हीपी आदर्श अहेर लाभले होते,