पाचोरा शहरातील सर्व सफाई कर्मचारी यांच्या अधिकारांसाठी आज दिनांक पाच जानेवारी 2026 सोमवार रोजी सकाळी दहा वाजेपासून एकता सफाई कामगार संघटनेच्या वतीने पाचोरा तहसील कार्यालय आवारात अंशतः रक्कम का देता येत नाही, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन विक्री बंदी उठवून किमान 500 रुपये पेन्शन विक्री परवानगी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे, यावेळी पाचोरा शहरातील सफाई कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.