Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

पाचोरा: पाचोरा नगरपरिषदेत आमदार किशोर पाटील व नगरपालिका नगराध्यक्षा सुनीताबाई किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषद,

Pachora, Jalgaon | Jan 19, 2026
पाचोरा नगरपरिषदेत आमदार किशोर पाटील व नगरपालिका नगराध्यक्ष सुनीताबाई किशोर आप्पा पाटील यांनी आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी चार वाजता नगरपरिषद कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन विविध विभागांचे सभापतीची निवड गठीत करत नगराध्यक्षांसह, नगरसेवकांना दिल्या महत्वाच्या सूचना तसेच शहर स्वच्छतेच्या मोहिमेचाही आमदारांनी दिला नारा...
पाचोरा: पाचोरा नगरपरिषदेत आमदार किशोर पाटील व नगरपालिका नगराध्यक्षा सुनीताबाई किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषद, - Pachora News