पाचोरा: पाचोरा पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या १२ तासांत मोबाईल चोरीचा छडा, आरोपी जेरबंद, दोषारोप पत्र ही दाखल,
दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडे तीन वाजेचे दरम्यान स्विट आणी कोल्ड्रींक्स विक्रेता किशोर आनंदराव नरेराव राहणार कृष्णपुरी, पाचोरा मुलळगांव निंभोरी यांनी त्यांचे चारचाकी गाडीत पॉवर बँकला त्यांचा मोबाईल चार्जिंगसाठी लावला असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमतीशिवाय लबाडीचे इरादयाने मोबाईल चोरी करुन घेवुन गेले बाबत पाचोरा पोलीस ठाणेत गुन्हा दाखल होता,