Public App Logo
Profile Picture

Amravati Update

@amtonly
10390Followers
2Following
अमरावती: परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा; कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कमिटीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
अमरावती: भारतीय बौद्ध महासभेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने, संविधानाची विटंबना करणाऱ्यावर कारवाईची मागणी
अमरावती: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या उपचाराने इंजिनीयर तरुणाचा मृत्यू,जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांचा रोष
अमरावती: प्रहार पदाधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त कार्यालयात डीसीपींसोबत बैठक, चर्चेअंती १६ डिसेंबरचे राहुटी व लोटांगण आंदोलन स्थगित
अमरावती: जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेतील पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार, अध्यक्ष व संचालक मंडळावर राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
अमरावती: नागपुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक, सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमरावती: परभणी येथील संविधान शिल्पाच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी दोषींना तत्काळ अटक करा: वंचित चे जिल्हाधिकारी यांना निवेदन
अमरावती: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी धडकले मजीप्रा कार्यालयावर
अमरावती: घरफोडीच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपीला चाळीसगावातून अटक; गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई
अमरावती: वडूरा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर चायना मांजाने गळा कापल्याने तरुणाचा मृत्यू,बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: प्रेम विवाह झालेल्या जोडप्याचा वाद विकोपाला, पार्वती नगरात पत्नीने चार मजली इमारतीवरून उडी घेत संपविली जीवन यात्रा
अमरावती: मुंगी मारण्याचे औषध खाल्ल्याने महिलेचा मृत्यू, नागपूरी गेट हद्दीत सबा नगर येथील घटना
अमरावती: साक्षी अपार्टमेंट न्यू कॉलनी मंगलधाम येथून ८५ हजारांच्या दुचाकीची चोरी, फ्रेजरपूरा पोलिसांत गुन्हा दाखल
अमरावती: महाविकास आघाडीला 'ईव्हीएम'वर शंका असेल तर, अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा: माजी खासदार नवनीत राणा
अमरावती: बारूद घेऊन जाणारा ट्रक बडनेरा हद्दीत राम मेघे कॉलेज मार्गावर पलटी, सुदैवाने जीवित हानी टळली
अमरावती: अपघातात जखमी झालेल्या 16 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटल येथे मृत्यू
अमरावती: चिरोडी-कारला मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
अमरावती: लोखंडी कत्ता नामक शस्त्र घेऊन दहशत पसरविणारा तडीपार आरोपी नवाथे हनुमान मंदिर परिसरातून ताब्यात, राजापेठ पोलिसांची कारवाई
अमरावती: कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले अ‍ॅसिड, खोलापुरी गेट हद्दीत अकोली मार्गावरील म्हाडा कॉलनीतील घटना
अमरावती: शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ३ एसआरपीएफ प्लाटूनसह १८००  पोलीस राहणार बंदोबस्तासाठी तैनात
अमरावती: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शहरात सराफ परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतिषबाजी
अमरावती: महालक्ष्मी कॉलनीतून चोरट्याने १ लाख ४५  हजारांच्या बारा बॅटऱ्या केल्या लंपास, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती: 'स्पार रेंट शॉप'फसवणूकप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार, राजापेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल
अमरावती: रहाटगाव परिसरातील नॅशनल हायवेवर भरधाव कार  ने नीलगाईला दिली धडक, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयात बारा वर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या मद्यपी आरोपीला नागरिकांनी दिला चोप