Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Cm
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
No video available

अमरावती: चिरोडी-कारला मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Amravati, Amravati | Dec 7, 2024
अमरावती शहरालगत असणाऱ्या चिरोडी जंगलातील चिरोडी कारला मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वर्ष वयाचा बिबट्या ठार झाला.ही घटना शनिवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली.घटने संदर्भात माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाला असावा,असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

MORE NEWS

NEET की साख बचाने की बडी कवायद, सेना का हेलीकॉप्टर अमरावती में  #citynews_amravati

NEET की साख बचाने की बडी कवायद, सेना का हेलीकॉप्टर अमरावती में #citynews_amravati

Amravati, Amravati | Jun 16, 2026

🏆 अमरावती ग्रामीण पोलीस दलाचा CCTNS प्रणालीत राज्यात प्रथम क्रमांक ! 🏆

CCTNS प्रणालीच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीमुळे 
अमरावती ग्रामीण पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.🚔✨

100% CCTNS नोंदणी, गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नागरिकांना त्वरित माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई यामुळे हा मान मिळाला आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, विश्वासासाठी आणि उत्तम सेवेसाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर ! 🇮🇳
"समर्पण • तंत्रज्ञान • पारदर्शकता • विश्वास"

#AmravatiRuralPolice 
#CCTNS 
#StateRank1 
#MaharashtraPolice 
#DigitalPolicing 

Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.

🏆 अमरावती ग्रामीण पोलीस दलाचा CCTNS प्रणालीत राज्यात प्रथम क्रमांक ! 🏆 CCTNS प्रणालीच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीमुळे अमरावती ग्रामीण पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.🚔✨ 100% CCTNS नोंदणी, गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नागरिकांना त्वरित माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई यामुळे हा मान मिळाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, विश्वासासाठी आणि उत्तम सेवेसाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर ! 🇮🇳 "समर्पण • तंत्रज्ञान • पारदर्शकता • विश्वास" #AmravatiRuralPolice #CCTNS #StateRank1 #MaharashtraPolice #DigitalPolicing Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness. 🔗 All official links are available in our bio.

Amravati, Maharashtra | Jun 15, 2026

अमरावती: चिरोडी-कारला मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू - Amravati News