Public App Logo
Profile Picture

साजिद पतलेवाले 9921974486

@sajidpatlewale
10692Followers
13Following
महागाव: तालुक्यातील भांब शेत शिवरातून ५ क्विंटल कापूस चोरीला; महागाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
दिग्रस: तालुक्यातील हरसूल फाट्याजवळ बुलेटला एसटीची धडक; दोघे गंभीर जखमी
दिग्रस: शहरातील अंबिकानगर येथे २ लाख ८४ हजाराची चोरी, दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिग्रस: नापिकी व कर्जबाजारीपणामुळे रुई तलाव येथील २२ वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या
महागाव: काळी दौलत येथे अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड, दोन आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी अटकेत
दिग्रस: नियमबाह्य कार्यक्रमावरून पाटील नगरात दोन गटात राडा; राजकारणामुळे परिसरात तणाव
दिग्रस: दिग्रस नगर परिषदेच्या सभागृहात विविध विभागांच्या सभापतींची निवड संपन्न
दिग्रस: छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाईपलाईन लिकेज; शेकडो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय, पालिकेच्याच्या दुर्लक्षावर नागरिक संतप्त
दिग्रस: नगर परिषदच अस्वच्छ; स्वच्छतागृह व कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य, पालिकेचे दुर्लक्ष उघड
महागाव: तालुक्यातील बोरी इजारा शिवारात रोहिवर बिबट्याचा हल्ला; बोरी इजारा शिवारासह परिसरात शेतकरी दहशतीत
दिग्रस: तालुक्यात रोहणादेवी येथील वरली मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड; एका विरुद्ध दिग्रस पोलिस
महागाव: ऑटो व दुचाकीच्या धडकेत एक जागीच ठार तर दोन जखमी, फुलसावंगी किनवट रोडवरील घटना
दिग्रस: तालुक्यातील साखरा येथे अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर आमरण उपोषण
दिग्रस: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन मांजा विक्री व वापरास बंदी; दिग्रस पोलिसांचे शहरात लाऊडस्पीकरद्वारे आवाहन
दिग्रस: नगर परिषद आमसभा संपन्न, सचिन बनगीनवार उपाध्यक्षपदी तर तीन स्वीकृत सदस्यांची निवड
महागाव: तालुक्यातील काळी दौ. परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर वनविभागाची मोठी कारवाई; ५ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त
दिग्रस: नगर परिषद येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी, नगराध्यक्षा इंगोले यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन
महागाव: तालुक्यातील वाकान शिवरात वाघाचा हल्ला; बोकड ठार
दिग्रस: कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात शिक्षक पतसंस्था निर्दोष, कन्हैया रेस्टॉरंट येथे पत्रकार परिषदेत खुलासा
दिग्रस: शहरातील प्रभाग क्र. ६ मध्ये नाल्यांची दुर्दशा, पालिका व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा आरोप
दिग्रस: तालुक्यातील वाईलिंगी येथे मजुरीच्या पैशावरून वाद; एकास लाकडी काठीने मारहाण करून केले जखमी
महागाव: महागाव तालुक्यातील काळी दौ येथून ७ जनावरे चोरी, चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची ग्रामस्थांची मागणी
दिग्रस: कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठा स्फोट; ३६ पिढीतांनी नोंदवली तक्रार, ५ आरोपीविरुद्ध एमपीआयडीअंतर्गत गुन्ह्यात वाढ
दिग्रस: नगर परिषदेत स्वीकृत सदस्यांसाठी ठाकरे गटाचा १ तर शिंदे गटाचे २ अर्ज दाखल
दिग्रस: कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणातील दुधे बंधूंच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ; दारव्हा सत्र न्यायालयाचा आदेश