Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

दिग्रस: छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाईपलाईन लिकेज; शेकडो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय, पालिकेच्याच्या दुर्लक्षावर नागरिक संतप्त

Digras, Yavatmal | Jan 15, 2026
दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पाणीपुरवठा पाईपलाईन लिकेजमुळे शेकडो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय होत असल्याची गंभीर बाब आज दि.१५ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान समोर आली आहे. सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान ही पाईपलाईन फुटल्याचे समजते. या लिकेजमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून नागरिकांना ये-जा करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे शहरात अनेक भागांत पाणीटंचाई जाणवत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे शुद्ध पाण्याचा अपव्यय होत आहे.