Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

महागाव: तालुक्यातील बोरी इजारा शिवारात रोहिवर बिबट्याचा हल्ला; बोरी इजारा शिवारासह परिसरात शेतकरी दहशतीत

Mahagaon, Yavatmal | Jan 14, 2026
महागाव तालुक्यातील बोरी इजारा शिवारात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त वावर असल्याने शेतकरी भीतीच्या वातावरणात आहेत. लावगड केलेल्या कलिंगड पिकात बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत रोही आढळून आला. या हल्ल्यामुळे कलिंगड पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते मनीष जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन वनविभागाला माहिती दिली. जखमी रोहीला रेस्क्यू करून उपचार देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
महागाव: तालुक्यातील बोरी इजारा शिवारात रोहिवर बिबट्याचा हल्ला; बोरी इजारा शिवारासह परिसरात शेतकरी दहशतीत - Mahagaon News