Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

दिग्रस: शहरातील अंबिकानगर येथे २ लाख ८४ हजाराची चोरी, दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Digras, Yavatmal | Jan 17, 2026
दिग्रस शहरातील अंबिकानगर येथील एका घरातून दोन लाख ८४ हजार रुपयाचे दागिन्यासह रोख रक्कम चोरी गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंबिका नगर येथील सिंधु किसन डोईफोडे (५० वर्ष) ह्या मोलमजुरीचे काम करतात. त्याने स्वंयपाक खोलीतील डब्यात दोन सोन्याच्या अंगठया अंदाजे किंमत ८४ हजार व नगद दोन लाख रुपये ठेवलेले होते सदर महिला दुपारच्या वेळेस रोजच्या प्रमाणे घराचा मुख्य दरवाजाला कडी लावुन बाजुलाच बक-या सोडण्या करिता गेली असता चोरी झाली.