Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

महागाव: काळी दौलत येथे अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड, दोन आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी अटकेत

Mahagaon, Yavatmal | Jan 17, 2026
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काळी दौलत येथे १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुसद पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात पॉक्सो कायद्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. नागेश उर्फ दिपक पुंडलीक मेटकर, (वय २७ वर्षे), देवानंद शेषराव ढगे, (वय २४ वर्षे) दोन्ही रा. काळी दौलत असे आरोपीचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनीचा आरोपी नागेश उर्फ दिपक पुंडलीक मेटकर (वय २७) हा मागील तीन महिन्यांपासून तिचा पाठलाग करीत होता.
महागाव: काळी दौलत येथे अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड, दोन आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी अटकेत - Mahagaon News