Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

दिग्रस: नगर परिषदच अस्वच्छ; स्वच्छतागृह व कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य, पालिकेचे दुर्लक्ष उघड

Digras, Yavatmal | Jan 14, 2026
संपूर्ण दिग्रस शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेच्या इमारतीतच स्वच्छतागृह तसेच कार्यालय परिसरात अस्वच्छता आढळून येत असल्याने नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या पालिकेच्या मुख्य कार्यालयातच घाण, दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज्य आज दि. १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान दिसून आले आहे.
दिग्रस: नगर परिषदच अस्वच्छ; स्वच्छतागृह व कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य, पालिकेचे दुर्लक्ष उघड - Digras News