Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

दिग्रस: नियमबाह्य कार्यक्रमावरून पाटील नगरात दोन गटात राडा; राजकारणामुळे परिसरात तणाव

Digras, Yavatmal | Jan 16, 2026
दिग्रस शहरातील पाटील नगर येथील नागरिकांच्या वापरासाठी नगर परिषदने तब्बल ५० लाख रुपये खर्च करून सामाजिक सभागृहाचे बांधकाम केले होते. मात्र या सभागृहात तेजस्विनी जगताप यांनी केंद्र सुरू केला. सदर केंद्रात देणगी, आर्थिक व्यवहार व इतर कारणांवरून वाद निर्माण झाल्याने अखेर हे केंद्र बंद करण्यात आले. यानंतर या जागेचा धार्मिक किंवा आर्थिक फायद्यासाठी गैरवापर होऊ नये, यासाठी पाटील नगर वासीयांनी नगर परिषदेला निवेदन देत सामाजिक सभागृहात सुरू असलेले गैरप्रकार तात्काळ थांबविण्याची मागणी केली होती.