Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

दिग्रस: तालुक्यात रोहणादेवी येथील वरली मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड; एका विरुद्ध दिग्रस पोलिस

Digras, Yavatmal | Jan 14, 2026
दिग्रस तालुक्यातील रोहणादेवी येथील बौद्ध विहाराच्या पाठीमागे सुरू असलेल्या वरली मटका अड्ड्यावर दिग्रस पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकली. या कारवाईत वरली मटका चालक तोषीबा अशोक घुलेराव (वय ४०) याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध दि. १३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान गुन्हा दाखल कऱण्यात आला. पोलिसांनी केलेल्या झडतीदरम्यान त्याच्याकडून ३७० रुपये रोख रक्कम तसेच वरली मटका साहित्य जप्त करण्यात आले.