Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

दिग्रस: नापिकी व कर्जबाजारीपणामुळे रुई तलाव येथील २२ वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या

Digras, Yavatmal | Jan 17, 2026
दिग्रस तालुक्यातील रुई तलाव येथील २२ वर्षीय युवा शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दि.१७ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. संदीप सदाशिव राठोड (वय २२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. संदीप हा वडिलांच्या नावावर असलेली सुमारे पाच एकर शेती कसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र गेल्या काही काळापासून सततची नापिकी आणि वाढते कर्ज यामुळे तो मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दिग्रस: नापिकी व कर्जबाजारीपणामुळे रुई तलाव येथील २२ वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या - Digras News