Public App Logo
Profile Picture

SAKRI 24×7

@public.sakri05
206814Followers
44Following
साक्री: पिंपळनेर नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा; नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांची निवड; भाजपाला ८, शिवसेनेला ८  तर २ अपक्ष विजयी
साक्री: लाटीपाडा धरणावर लावलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद;धरणावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न कायम
साक्री: पिंपळे नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; नगराध्यक्ष व नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष
साक्री: पिंपळनेर शहरातील कॉलेज तरुणीची छेड काढणाऱ्या फरार रोडरोमिओंना पिंपळनेर पोलिसांनी गुजरात मधून घेतले ताब्यात;एक फरार
साक्री: पिंपळनेर येथे तेली समाजातर्फे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी
साक्री: वडिलांना शेती व्यवसायात मदत करण्यासह अभ्यासातील सातत्याने सामोडेच्या तरुणाची थेट सिंचन सहाय्यक पदाला गवसणी
साक्री: कोणती पटणी तुले गाडी मा टाकी घे.. असे म्हणत पिंपळनेर येथे महाविद्यालयाच्या गेटजवळच विद्यार्थिनींना धमकावण्याचा प्रकार
साक्री: खमताणे येथे नाभिक समाजाच्या ९ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी नाभिक समाजाने प्रशासनाला दिले निवेदन
साक्री: पिंपळनेरच्या राजे छत्रपती इंग्लिश स्कुलमध्ये शालेयअंतर्गत विज्ञान प्रदर्शन संपन्न
साक्री: ब्राह्मणवेल येथे सुवर्ण महोत्सवी फिरता नारळी कार्यक्रम;निजामपूर पोलिसांचा उत्स्फूर्त सहभाग
साक्री: घाणेगावात दहशत निर्माण करणारे तिघे ताब्यात, निजामपुर पोलीसांची कारवाई
साक्री: दिव्यांग पत्रकाराला हातपाय तोडण्याची धमकी; पोलिस अधिकार्‍याला त्वरित निलंबित करा;अखिल भारतीय मानवाधिकार  संघाची मागणी
साक्री: साक्रीत बिबट्याच्या व्हायरल फोटोमुळे उडाली खळबळ;वनविभागाने केला खुलासा
साक्री: पोल्ट्री फॉर्ममध्ये अपहार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध साक्री पोलिसांत तक्रार दाखल;बेहेड येथील घटना
साक्री: कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या व पत्रकारांशी अरेरावी करणाऱ्या,पोलीस उपनिरीक्षकाविरोधात पत्रकार संघटना आक्रमक
साक्री: पिंपळनेर बस स्थानकातून चोरिस गेलेले राज्य परिवहन महामंडळाचे महिंद्रा वाहन पोलिसांनी आरोपीसह घेतले ताब्यात
साक्री: पिंपळनेर येथे नरेंद्रचार्य महाराजांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे ध्वजारोहण संपन्न
साक्री: निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत गोवंशांची निर्दयतेने वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
साक्री: जिल्ह्यातील होमगार्ड कर्तव्य आणि शिस्तीत चोख;साक्रीत होमगार्ड दिन साजरा; डीवायएसपी संजय बांबळे यांचे मार्गदर्शन
साक्री: दहिवेल-कोंडाईबारी मार्गालगत प्रवाशांना दिसला बिबट्या;व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
साक्री: गणेशपूर दुर्घटनेतील दोन्ही बेपत्ता चिमुकलींचे मृतदेह सापडले;सर्वत्र पसरली शोककळा
साक्री: साक्री तालुक्यातील डोंगऱ्यादेव उत्सवाची भक्तीमय सांगता;निसर्गदेवावरील आदिवासींची श्रद्धा आणि संस्कृतीचे जतन
साक्री: कांद्याने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळले २ जण बेपत्ता;एका बलिकेला वाचविण्यात यश...
साक्री: पांझरा कान सहकारी साखर कारखाना सुरू होणारच;अजय सोनवणे यांनी मांडली पत्रकार परिषदेत भुमिका
साक्री: पोलीस दादा व दीदी येणार संकटग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीला;पिंपळनेर येथे पोलिसांकडून शाळांमध्ये जनजागृती