पिंपळनेर येथील तेली समाजातर्फे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्ताने शोभायात्रा (पालखी) व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता समाज मंगल कार्यालय, पासून फटाक्यांच्या आतिश बाजीत भव्य पालखी व शोभायात्रा सुरुवात होऊन भोई गल्ली, गोपाल नगर, मेन बाजार पेठ मार्गे तेली मंगल कार्यालयात येथे समारोप होऊन संध्याकाळी 7:30 वाजता ज्येष्ठ समाज शंकर चौधरी व ह भ प विजय काळे महाराज यांच्या हस्ते संताजी महाराज पुतळ्या