सटाणा तालुक्यातील खतमाणे येथील नाभिक समाजाच्या ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ नाभिक समाजाच्या वतीने पिंपळनेरचे अपर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की,आमच्या नाभिक समाजातील ९ वर्षाच्या अज्ञान, निरागस बालिकेवर खमताणे, ता. सटाणा जि. नाशिक येथे एका ७० वर्षीय नराधमाने पाशवी बलात्कार केलेला आहे. सदरील घटना ही संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी,निंदणीय व घृणास्पद असून अशाच प्रकारची घटना नुकतीच