निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील घाणेगाव गावात दिनांक ०९ डिसेंबर रोजी सायंकाळी ०५.०० वाजेच्या सुमारास काही इसम हे तलवार, चाकु, लाठ्या काठयांसह गावात तसेच परिसरात शांतता भंग करुन दहशत निर्माण करीत आहेत अशी बातमी पोलिसांना मिळाल्याने निजामपूर पोलीस ठाण्याचे सपोनि/मयुर भामरे यांनी पोहेकॉ/आर. यु. मोरे, पोकॉ/गौतम अहिरे. पोकॉ/सागर कांगणे, अशांना घटनास्थळी तात्काळ पाठविले.दरम्यान याठिकाणी१. भास्कर भिका कोळी, २. भाऊसाहेब उत्तम पाटील, ३. शानाभाऊ देवमन भिल सर्व रा. चिमठाणे ता. शिंदखेडा जि. धुळे