7,842 कोंबडीचे एक दिवसाचे पिल्ले संगोपनासाठी रा. बेहेड ता.साक्री येथील पोल्टी फार्ममध्ये करार करून ठेवण्यात आली होती. व पक्षांची पुर्ण वाढ झाल्यावर 568 मर्तुक वजा त्यांनी करार प्रमाणे 7274 पक्षी कंपनीस परत करणे आवश्यक असतांना सदर पोल्टी मालक यांनी फक्त 4409 पक्षी ज्यांचे सरासरी वजन 2.833 कि.ग्रॅ. प्रमाणे एकुण वनज 8116.54 कि.ग्रॅ. त्याचा सरासरी बाजारभाव रू. 104.87 पैस े असा आहे. सदरचे 2865 पक्षी संबधीत फार्म मालक यांनी परस्पर विक्री करून 8 लाख 51 हजार 182 रुपयांचा अपहार करून कंपनीची