शहरात शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये रोडरोमिओंकडून प्रचंड दहशत निर्माण केली जात होती दरम्यान पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील बल्हाणे गावातील विद्यार्थिनींची छेड काढल्या प्रकरणी बल्हाणे ग्रामस्थांनी प्रचंड आक्रोश व्यक्त करीत आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. पिंपळनेर पोलिसांनी ५ आरोपींपैकी चौघांना ताब्यात घेतले असून एका फरारीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.पिंपळनेर शहरातील शाळा व महाविद्यालयात शहराच्या आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी व विद्यार्