साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड यांनी पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी शाब्दिक वाद घातला. त्यावेळी साक्री तालुका मराठी पत्रकार संघांचे प्रसिद्धी प्रमुख व दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर हे पोलीस निरीक्षक याच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता, महेश गायतड यांनी त्या दिव्यांग पत्रकाराला हातपाय तोडण्याची भाषा वापरली तसेच शिवीगाळ करत दिव्यांगाचाच नव्हे तर पत्रकारांचाही अपमान केला. या घटनेची चोकशी पत्रकार किशोर गादेकर यांनी प्रत्यक्ष महेश घायतड यांना भेटून शहानिशा केली असता