पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतांना तुम्हाला कळाल असेल की तुमचं महत्व काय आहे.मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण माझ्या निदर्शनास आलं कि या जिल्ह्यातले जे होमगार्ड आहेत त्यांचे काम,शिस्त हे इतर जिल्ह्यात मला पाहिजे तशी बघायला मिळाले नाही.साक्री होमगार्ड पथकाचे काम खरच वाखाणण्याजोगे आहे.त्यामुळे तुमचं मी वैयक्तिक कौतुक करतो.होमगार्डला फिक्स पॉईंट लावलेले आहेत.त्या ठिकाणी असं कधी आढळलं नाही की होमगार्ड हजर नाही असं कधी झालं नाही.आपल्याला अजूनही भविष्यात अनेक