ब्राह्मणवेल येथे सुवर्ण महोत्सवी फिरता नारळी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.जवळपास तीस ते चाळीस हजार भाविकांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती.साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रे निमित्ताने वारकरी संप्रदायाची श्रीक्षेत्र जायखेडा येथून पदयात्रा निघत असते पदयात्रेच्या संदेश देण्यासाठी दरवर्षी फिरत्या नारळाचा कार्यक्रम घेण्यात येतो. यावर्षी श्रीक्षेत्र ब्राह्मणवे