Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

साक्री: लाटीपाडा धरणावर लावलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद;धरणावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न कायम

Sakri, Dhule | Dec 20, 2025
साक्री तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या लाटीपाडा धरणाच्या सुरक्षेसाठी शासनाने हजारो रुपये खर्च करून ‘तिसरा डोळा’ अर्थात, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत मात्र ते अनेक वर्षांपासून बंद स्थितीत आहेत.तर काही कॅमेऱ्यांचे अक्षरशः तोड-फोड करून नुकसान झाले आहे.प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.लाटीपाडा धरणाच्या परिसरात सुटीच्या दिवसांत पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. यातील उत्साही तरुण-तरुणींकडून पाण्यात उतरण्याचा मोह आवरला जात नाही.
साक्री: लाटीपाडा धरणावर लावलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद;धरणावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न कायम - Sakri News