विद्यार्थ्यांना होणाऱ्या विविध प्रकारच्या त्रासांपासून संरक्षण देणे, त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर ठेवणे व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या संरक्षाणार्थ पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कैलास कोळी व श्रीमती ठाकरे यांनी 'पोलीस दादा पोलीस दीदी' या विशेष उपक्रमाची माहिती येथील शांताई प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिली.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षेबाबत जागरूक करण्यात आले असून, विविध गुन्हेगारी प्रकार, सायबर गुन्ह