पिंपळनेर बस स्थानक आवारात लावलेली राष्ट्रीय परिवहन महामंडळाचे महिंद्रा सुमो वाहन अज्ञात चोरट्याने लांबविल्याने मोठी खळबळ उडाली होती.दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत सदर वाहन आमळी परिसरात असल्याचे माहिती होताच दोन पथकांमार्फत या वाहनाचा शोध घेतला व या प्रकरणात किरण जगन गायकवाड (वय २० वर्ष) यास पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे.दिनांक 9 डिसेंबर रोजी एस टी महामंडळाचे खाते वाहन महिंद्रा सुमो गोल्ड वाहन क्रमांक एम एच 06 बी एम 1325