घाणेगाव ते फोफरे रस्त्यावर विना परवाना तीन लहान गोर्हे अत्यंत निर्दयतेने वाहनात कोंबून वाहतूक करताना आढळून आल्याने निजामपूर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत छावडी येथील 46 वर्षीय इसमाने निजामपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुरांची वाहतूक करणारा चिंचवार तालुका धुळे येथील 33 वर्षे इसमाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी वाहन व त्या तील गोरे असा कून एक लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.